{
  "village_code": "273400040421520000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8335,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:47:31Z",
  "surveys": [
    "1064"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगांव सह बँक लि जयसिंगपूर मल्टीस्टेट शाखा दत्तवाड\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश मारुती देसाई ,प्रथमेश प्रकाश देसाई रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6166-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1064 क्षेत्र 0.6967 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश मारुती देसाई ,प्रथमेश प्रकाश देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरामेश्वरट्रेडर्स प्रोप्रा प्रकाश मारुती देसाई कर्जदार (खाता क्रमांक :- 904) ,",
  "talathi": "राहुल राजगौडा सनदी"
}
