{
  "village_code": "273400040421520000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8343,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:47:31Z",
  "surveys": [
    "721"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भरत अर्बन को ऑप बँक लि जयसिंगपूर शाखा टाकळी ता शिरोळ\nगहाणखत लिहुन देणार : अनिल वसंत पाटील रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6403-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 721 क्षेत्र 0.2334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल वसंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल राजगौडा सनदी"
}
