{
  "village_code": "273400040421530000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:57:16Z",
  "surveys": [
    "752"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर (मल्टिस्टेट बँक) शाखा खिद्रापूर\nगहाणखत लिहुन देणार : साहेबलाल आबासो खोंदू रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6064-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 752 क्षेत्र 1.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबलाल आबासो खोंदू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसरदार साहेबलाल जमादार (खाता क्रमांक :- 2978) ,",
  "talathi": "सुरज रघुनाथ माने"
}
