{
  "village_code": "273400040421540000",
  "village_name": "खिद्रापूर",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:41:07Z",
  "surveys": [
    "277",
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : श्री राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) विकास सेवा संस्था, खिद्रापूर\nलिहुन देणार : बाळासो कल्लापा पुजारी रा. खिद्रापूर यांनी श्री राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) विकास सेवा संस्था मर्या खिद्रापूर यांचेकडील कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र व दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277, 79 क्षेत्र 0.86 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज रघुनाथ माने"
}
