{
  "village_code": "273400040421560000",
  "village_name": "दानवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:50:34Z",
  "surveys": [
    "1284",
    "1291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nलिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगाव सह.बँक लि.जयसिंगपूर\nलिहून घेणार : कातिनाथ पुंडलिक मोकाशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1284 तपशिल : प्रमाणे कातिनाथ पुंडलिक मोकाशी यानी डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बॅक यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7227\nसर्व्हे क्रमांक : 1291 तपशिल : प्रमाणे कातिनाथ पुंडलिक मोकाशी यानी डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बॅक यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7227\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रजिस्टर दस्त 5603 दि 17/09/2026 चे दस्त अर्जदार यांनी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संपत्ती बाळासाहेब कारंडे"
}
