{
  "village_code": "273400040421560000",
  "village_name": "दानवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8323,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:50:34Z",
  "surveys": [
    "788"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि पेठ वडगाव शाखा दत्तवाड\nगहाणखत लिहुन देणार : चेतन महादेव अंबुपे ,प्रकाश महादेव आंबूपे रा. दानवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6369-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 788 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन महादेव अंबुपे ,प्रकाश महादेव आंबूपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संपत्ती बाळासाहेब कारंडे"
}
