{
  "village_code": "273400040421560000",
  "village_name": "दानवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:50:34Z",
  "surveys": [
    "1046",
    "1062"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कै.विरगोंडा पाटील वि कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या.दानवाड\nलिहून घेणार : शिवाप्पा गिड्ड मयत वारस जोतगोंडा शिवाप्पा गिड्ड यांनी सर्व्हे क्रमांक : 1046 तपशिल : विरगोंडा पाटील सह.सोसा दानवाड र रू १०००००/- शिवाप्पा बाबत - 4910\nसर्व्हे क्रमांक : 1062 तपशिल : कै विरगोंडा पाटील विकास सेवा संस्था दानवाड र रु १०००००/- - 4910\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 49/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संपत्ती बाळासाहेब कारंडे"
}
