{
  "village_code": "273400040421570000",
  "village_name": "दत्तवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:49:52Z",
  "surveys": [
    "1326",
    "988/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार :डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि.जयसिंगपूर,शाखा- दत्तवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर\nलिहून घेणार : सौ.सुषमा मधुकर पाटील रा.टाकळी ता.शिरोळ जि.कोल्हापूर .\nयांनी सर्व्हे क्रमांक 1326,988/2 वर सौ.सुषमा मधुकर पाटील यानी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि.जयसिंगपूर, शाखा- दत्तवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.10849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून रिकनव्हेन्सपत्र र.दस्त क्र 5883 ने दिनांक 29/09/2026 इ.रोजी कर्ज पुर्ण व्याजासह परत फेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दस्त हजर केलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "इकबाल मियालाल मुजावर"
}
