{
  "village_code": "273400040421570000",
  "village_name": "दत्तवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:49:52Z",
  "surveys": [
    "862"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दत्तवाड,ता.शिरोळ जि.कोल्हापूर\nलिहून देणार : शोभाबाई बापुसो चौगुले,रेखा रावसो चौगुले रा.दत्तवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील पूरवणी पुस्तक क्र.1 चे भाग 7 चे खंड क्र 160 चे 49 ते 53 पृष्ठावर दस्त क्रमांक 108 फाईल दुय्यम निबंधक श्रेणी-1,शिरोळ दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 862 क्षेत्र 0.9394 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया दत्तवाड यांचेकडील पत्र दिनांक 17/9/2026 चे दिलेवरून व डिक्लेशन पिक कर्ज अनुसूची शोभाबाई बापुसो चौगुले,रेखा रावसो चौगुले यांनी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "इकबाल मियालाल मुजावर"
}
