{
  "village_code": "273400040421570000",
  "village_name": "दत्तवाड",
  "taluka_name": "शिरोळ",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:49:52Z",
  "surveys": [
    "20",
    "451"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : यड्राव को -ऑप बँक लि.यड्राव शाखा दत्तवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर\nलिहून देणार : कुमार आण्णासो पाटील,श्रीमती लक्ष्मीबाई आण्णासो पाटील,सुधाकर आण्णासो पाटील,सुनिता रामगोंडा पाटील रा.दत्तवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील पूरवणी पुस्तक क्र.1 चे भाग 7 चे खंड क्र 160 चे 54 ते 60 पृष्ठावर दस्त क्रमांक 109 फाईल दुय्यम निबंधक श्रेणी-1,शिरोळ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 451,20 क्षेत्र हे 1.1331 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यड्राव को -ऑप बँक लि.यड्राव शाखा दत्तवाड यांचेकडील अनूसुची कुमार आण्णासो पाटील यांनी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इकबाल मियालाल मुजावर"
}
