{
  "village_code": "273400050421610000",
  "village_name": "आडूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2519,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:37:57Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ता.करवीर, शाखा-शाहुपूरी,कोल्हापूर-(कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : आदित्य बाजीराव माने ,राजाराम शंकर माने ,सचिन बाजीराव माने रा. आडूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8002-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 0.3860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य बाजीराव माने ,राजाराम शंकर माने ,सचिन बाजीराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमाने डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा.आदित्य बाजीराव माने-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 1116) ,",
  "talathi": "सुनिल भागोजी बाजारी"
}
