{
  "village_code": "273400050421610000",
  "village_name": "आडूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:23:17Z",
  "surveys": [
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nगणेश सुरेश धनगर यांनी वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज.विकास महामंडळ(मर्या)जिल्हा.कोल्हापूर यांचे कडून मेंढपालन व्यवसायासाठी र.रु 100000/- कर्ज वितरण करण्यात आले असून सदरच्या कर्जाबाबत जमीनदार म्हणून सुरेश शामराव धनगर यांनी आपला शेती गट क्र.500 बाबत सदर महामंडळाचा बोजा नोंद करणेसाठी दिला असून वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज.विकास महामंडळ(मर्या)जिल्हा.कोल्हापूर यांचे केडील जा.क्र./विजाभज/को/१६२/२०२६ दि.२२/१०/२०२६ चे पत्र दिले वरून ७/१२ सदरी इतर अधिकार मध्ये बोजा नोंद घेतला असे.",
  "talathi": "सुनिल भागोजी बाजारी"
}
