{
  "village_code": "273400050421630000",
  "village_name": "खुपीरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:07Z",
  "surveys": [
    "1127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार रंगराव महादेव पाटील यांची मयताचे वारस नोंद नो नं ८६७४ ने झालेले असून मयताचे वारस यांनी PDE प्रणालीतून पाठवलेल्या वारसा नोंदीमध्ये खाते क्र ३७९३ हा चुकीचा निवडले कारणाने वारसाची नावे गट क्र ११२७ ला झालेली असून गट क्र ११२७ मधील खातेदार रंगराव महादेव पाटील हे हयात असलेबाबत स्वता वारसाची समती घेऊन वारसाची नावे कमी करणे कामी दिलेले अर्जाप्रमाणे व समती पत्राप्रमाणे गट क्र ११२७ ला दाखल झालेली नावे कमी करून मूळ मालक रंगराव महादेव पाटील यांचे नाव पूर्ववत करून नोंद केली असे ता.म",
  "talathi": "संतोष रामचंद कुलकर्णी"
}
