{
  "village_code": "273400050421630000",
  "village_name": "खुपीरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8758,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:07Z",
  "surveys": [
    "104/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण विलास पाटील रा. खुपीरे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8659-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/प्लॉट नं/5 क्षेत्र 0.9412 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण विलास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअमित शंकरराव पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसुवर्णा तानाजी सुतार-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1727) ,\nतानाजी बाबुराव सुतार-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1727) ,\nओंकार तानाजी सुतार-कर्जदार (खाता क्रमांक :- 1727) ,\n104/प्लॉट नं/5",
  "talathi": "संतोष रामचंद कुलकर्णी"
}
