{
  "village_code": "273400050421660000",
  "village_name": "हणमंतवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:06Z",
  "surveys": [
    "251/2",
    "280/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : श्री यशवंत सह.बँक लि.कुडित्रे\nलिहुन घेणार : लता प्रकाश नरके\nयांनी सर्व्हे क्रमांक 280/3 वर फेरफार क्रमांक 1502 ने घेतलेला बोजा दिनांक 23/09/2019 रोजी श्री यशवंत सहकारी बँक मर्या.कुडित्रे चा लता प्रकाश नरके यांच्या नावे र.रु.375000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 251/2 वर फेरफार क्रमांक 1557 ने घेतलेला बोजा प्रमाणे लता प्रकाश नरके यानी मे. प्रेसिडेंट, श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित, कुडित्रे (कुंभी कासारी) यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रिना रमेश कोतमिरे"
}
