{
  "village_code": "273400050421670000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:33Z",
  "surveys": [
    "227/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद नागरी सह.पतसंस्था मर्यादित पाडळी खुर्द ता.करवीर जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसो दत्तात्रय पाटील रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7533-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227/2/अ क्षेत्र 1.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो दत्तात्रय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमिनाक्षी अक्षय पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 421) ,\nप्रणिता धनंजय पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- 421) ,",
  "talathi": "सातापा दत्तात्रय पाटील"
}
