{
  "village_code": "273400050421670000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16881,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:33Z",
  "surveys": [
    "205/1/अ/1/क/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि., कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुशांत शिवाजी पोवार रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6269-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/1/अ/1/क/प्लॉट नं/7 क्षेत्र 0.8535 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत शिवाजी पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n205/1/अ/1/क/प्लॉट नं/7",
  "talathi": "गणेश दऱ्याप्पा गवळी"
}
