{
  "village_code": "273400050421670000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:33Z",
  "surveys": [
    "104/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि.कोल्हापूर\nआदेश क्रमांक : 1137/2026\nआदेश दिनांक : 10/10/2026\nतपशील : मौजे शिंगणापूर गट नं 104/3 प्लॉट नं 1बाबत संदीप सदाशिव पाटोळे यांचे कर्जा साठी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि.कोल्हापूर यांचे कडील रक्कम रु.37,76,449/- साठी मे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.उ.नि./कक्ष4/101/2026चा कलम 101 अन्वये दाखला व वसुली अधिकारी यांचा आदेश क्र1137/2026 दि.10/10/2026 ने संदीप सदाशिव पाटोळे यांचे हिस्से पोटीचा जप्ती आदेश नोंद केला असे.सोबत मा.अप्पर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर आर/169/2023 दि.19/05/2023 सामील असे.\n104/3/प्लॉट न./1",
  "talathi": "गणेश दऱ्याप्पा गवळी"
}
