{
  "village_code": "273400050421670000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:33Z",
  "surveys": [
    "73/48/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nगहाणखत लिहुन घेणार : पार्श्‍वनाथ को.ऑप बँक लि. शाखा-राजारामपुरी कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : विलासराव महादेव वाघमोडे रा. शिंगणापूर यांनी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 73/48/प्लॉट नं./डी/1 क्षेत्र 0.9080, 73/48/प्लॉट नं./डी/2 क्षेत्र 109.50, 73/48/प्लॉट नं./डी/3 क्षेत्र 117.40, 73/48/प्लॉट नं./डी/4 क्षेत्र 129.10, 73/48/प्लॉट नं./डी/5 क्षेत्र 139.00, 73/48/प्लॉट नं./डी/8 क्षेत्र 101.30, 73/48/प्लॉट नं./सी/5 क्षेत्र 129.30 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6059/2026 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,00000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री विलासराव महादेव वाघमोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 100/2025-26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रेखा विलास वाघमोडे-लिहून देणार सहकर्जदार , उन्‍मेष महादेव वाघमोडे-लिहून देणार सहकर्जदार\n73/48/प्लॉट नं./डी/1,73/48/प्लॉट नं./डी/2,73/48/प्लॉट नं./डी/3,73/48/प्लॉट नं./डी/4,73/48/प्लॉट नं./डी/5,73/48/प्लॉट नं./डी/8,73/48/प्लॉट नं./सी/5",
  "talathi": "गणेश दऱ्याप्पा गवळी"
}
