{
  "village_code": "273400050421690000",
  "village_name": "नागदेववाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8676,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:16:00Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बंधन बँक लि.,कोल्हापूर शाखा राजारामपुरी, कोल्हापूर - लिहून घेणार बँक\nगहाणखत लिहुन देणार : समीर अशोक पोवार रा. नागदेववाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8364-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.5270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर अशोक पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगौरव भागोजी गावडे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nमनीषा गौरव गावडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 7803) ,",
  "talathi": "सातापा दत्तात्रय पाटील"
}
