{
  "village_code": "273400050421690000",
  "village_name": "नागदेववाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8704,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:16:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा क्र १४५३/उनिको/ क.ता.पं.स.कर्म.सह.पत /क.९५/सन २०२६\nआदेश दिनांक : 10/07/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार फिरोज मुबराक फरास यांचे नागदेववाडी येथील गट नं ८०/२/प्लॉ.नं/१०७ वरील ७/१२ पत्रकी करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर कडील जा क्र १४५३/उनिको/ क.ता.पं.स.कर्म.सह.पत /क.९५/सन २०२६ दि १०/०७/२०२६ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 व कलम 95 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ता. करवीर जि. कोल्हापूर तथा प्राधिकृत अधिकारी करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर ता. करवीर जि. कोल्हापूर यांचेकडील आदेशानाव्यये सदर मालमत्ता पुढील आदेशापर्यंत जप्त करीत आहे . तसेच पुढील आदेश होईपर्यंत सदरची मालमत्ता संबंधीतास कोणत्याही प्रकारे विक्री, करार, गहाण अथवा भाडेतत्वावर देणे इ. प्रकारे विल्हेवाट लावता येणार नाही सबब आदेशाने नोंद केली असे\n80/2/प्लॉ.नं/107",
  "talathi": "सातापा दत्तात्रय पाटील"
}
