{
  "village_code": "273400050421690000",
  "village_name": "नागदेववाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:35:52Z",
  "surveys": [
    "70/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, करवीर 1\nलिहून देणार : दिपाली प्रदीप पाटील, प्रदीप रामचंद्र पाटील रा.बोरगाव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6983 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1 ब/प्लॉट नं/31 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक R-0932-26-910610 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n70/1 ब/प्लॉट नं/31",
  "talathi": "सातापा दत्तात्रय पाटील"
}
