{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22340,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "222/1/2/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को- ऑप बँक लि. आजरा (मल्टीस्टेट) शाखा बिंदु चौक तर्फे शाखाधिकारी प्रसाद अजित आडनाईक - कर्ज देणार बँक\nगहाणखत लिहुन देणार : अभिजीत विश्वास चव्हाण ग्राऊंड फ्लोअर शॉप नं 13 क्षेत्र 14.68 चौ मी व अतिरिक्त क्षेत्र 4.88 चौ मी रा. बालिंगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7586-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/1/2/पैकी/प्लॉट नं/बी/1 क्षेत्र 0.0001 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत विश्वास चव्हाण ग्राऊंड फ्लोअर शॉप नं 13 क्षेत्र 14.68 चौ मी व अतिरिक्त क्षेत्र 4.88 चौ मी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतन्वी अभिजीत चव्हाण - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 21206) ,\n222/1/2/पैकी/प्लॉट नं/बी/1",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
