{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "222/1/2/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बँक लि., शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर\nलिहुन देणार : हरिदास ज्ञानदेव कांबळे, स्वाती हरिदास कांबळे फ्लॅट नं 521 क्षेत्र 30.69 चौ मी रा. बालिंगे गट नंबर/ सर्वे नंबर 222/1/2/पैकी/प्लॉट नं/बी/1 यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 576 दिनांक 27/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती हरिदास कांबळे फ्लॅट नं 521 क्षेत्र 30.69 चौ मी ,हरिदास ज्ञानदेव कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n222/1/2/पैकी/प्लॉट नं/बी/1",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
