{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "254/5/प्लॉट/नं/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहुन घेणार : एन.के.जी.एस.बी. बँक लि., शाखा कोल्हापूर\nलिहुन देणार : अर्जुन पांडूरंग पाटील , आरती अर्जुन पाटील रा. बालिंगे गट नंबर/ सर्वे नंबर 254/5/प्लॉट/नं/29 यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5311 दिनांक 17/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन पांडूरंग पाटील ,आरती अर्जुन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
