{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर\nलिहून घेणार : पूनम सचिन पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 217/2/पैकी/प्लॉट नं/डी/16 तपशिल : प्रमाणे पूनम सचिन पाटील यानी प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16952\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स रजिस्टर दस्त क्र. 6141/2026 दि. 14/08/2026 चा दस्त आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n217/2/पैकी/प्लॉट नं/डी/16",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
