{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22396,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "222/1/3/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मौजे बालिंगे ता. करवीर येथील गट नं 222/1/3/पैकी/प्लॉट नं/C/9 मध्ये उदयराज डेव्हलपर्स तर्फे पार्टनर श्री. उदय गोविंद मोरे, पाटील भागवत डेव्हलपर्स आणि बिल्डर्स तर्फे भागीदार पिरगोंडा मलगोंडा पाटील यांचेबाबत मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून र.रु. 1130380/- इतकी रक्कम 7/12 च्या इतर हक्कामध्ये बोजा नोंद करणेबाबत मा. मुद्रांक जिल्हाकारीसो, कोल्हापूर यांचेकडील क्र. सहजिनी/32अ 33अ/आर.आर.सी./545/2026 दि. 26/02/2026 रोजीच्या आदेशान्वये तसेच मा. तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र. आर.आर.सी./वशि/290/2026 दि. 30/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेने 7/12 पत्रकी बोजा नोंद केला असे.\n222/1/3/पैकी/प्लॉट नं/C/9",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
