{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22397,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "237/6/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मौजे बालिंगे ता. करवीर येथील गट नं 237/6/3 मध्ये उमेश राजाराम झंजे, सरिता रत्नाकर माने यांचेबाबत मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून र.रु. 27280/- इतकी रक्कम 7/12 च्या इतर हक्कामध्ये बोजा नोंद करणेबाबत मा. मुद्रांक जिल्हाकारीसो, कोल्हापूर यांचेकडील क्र. सहजिनी/32अ 33अ/आर.आर.सी./8845/2025 दि. 04/11/2024 रोजीच्या आदेशान्वये तसेच मा. तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र. आर.आर.सी./वशि/362/2024 दि. 29/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेने 7/12 पत्रकी बोजा नोंद केला असे.",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
