{
  "village_code": "273400050421700000",
  "village_name": "बालिंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 22415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:27Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nनोदीचा प्रकार:- भाडे पट्याने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन घेणार : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.तर्फे मॅनेजर रिटेल सेल्स ग्रेग डी मॉटी -भाडेकरू\nलिहुन देणार : महाराष्ट्र राज्य को.ऑप टोबको फेडरेशन लि.कोल्हापूर तर्फे चेअरमन शामराव कृष्णराव पाटील\nयांनी दुय्यम निंबधक करवीर 2 यांचेकडील द्स्त क्रंमाक 3067/2003 दिनांक 11/08/2003 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/-\nघेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 कालावधि 30 वर्षासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.तर्फे मॅनेजर रिटेल सेल्स ग्रेग डी मॉटी -भाडेकरू यांना भाड्याने दिलेने तसेच याबाबत मा.तहसीलदार करवीर यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद /वशी/3646/2026 दि.09/10/2026 आलेने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद घेतली असे.",
  "talathi": "संदिप लिंबाजी हजारे"
}
