{
  "village_code": "273400050421710000",
  "village_name": "पाडळी खुर्द",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17813,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:27:50Z",
  "surveys": [
    "173/क/1",
    "175/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-04-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र हक्क्नोंद/ क.८५ वाटप/एसआर/७४/२०२५\nआदेश दिनांक : 02/04/2026\nपाडळी खुर्द ता करवीर येथील चंद्रकांत शामराव सूर्यवंशी व किरण शामराव सूर्यवंशी यांनी आपले हिस्सेचे जमिनीपैकी भूमापन क्र 173/क/1 ,175/1 यातील क्षेत्र\nवाटप करून मिळणेकरिता मा तहसीलदारसो करवीर यांचेकडे अर्ज केला होता याबाबत तहसीलदारसो करवीर यांनी सुनावणी घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल\nअधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार क्र हक्क्नोंद/८५ वाटप/एसआर/७४/२०२५ दि ०२/०४/२०२६ ने आदेश दिलेला आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 1152\nनाव : किरण शामराव सुर्यवंशी क्षेत्र : 0.4021 आकरणी : 0.81\nखाता क्रमांक : 1153\nनाव : [चंद्रकांत शामराव सूर्यवंशी क्षेत्र : 0.3267 आकरणी : 0.66 ]\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 1152\nनाव : किरण शामराव सुर्यवंशी क्षेत्र : 0.1022 आकरणी : 0.21\nखाता क्रमांक : 1153\nनाव : चंद्रकांत शामराव सूर्यवंशी क्षेत्र : 0.5522 आकरणी : 1.16 केले असून 7/१२ पत्रकी दाखल केले असे",
  "talathi": "प्रज्योत बाबसाहेब निर्मळे"
}
