{
  "village_code": "273400050421720000",
  "village_name": "दोनवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:24Z",
  "surveys": [
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजे दोनवडे ता.करवीर येथील गट नं.744 खातेदार सागर जोतीराम पाटील यांचेबाबत लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस.14/216816/प्र.क्र.458/ल 6,मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.25/09/1992 रोजीचे परिपत्रक अन्वये खातेदार सागर जोतीराम पाटील यांचे मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी वर्षा सागर पाटील यांचे नाव दाखल करणेकामी सागर जोतीराम पाटील यांनी अर्ज दिलेवरून गाव अभिलेख अद्यावत करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "सुमन सुकुमार धबधबे"
}
