{
  "village_code": "273400050421720000",
  "village_name": "दोनवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:24Z",
  "surveys": [
    "769"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पत संस्था मर्या, वाकरे ता. करवीर, जि. कोल्हापूर - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा बाळू चौगले ,विलास आनंदा चौगले ,शितल विलास चौगले रा. दोनवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8996-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 769 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा बाळू चौगले ,विलास आनंदा चौगले ,शितल विलास चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमन सुकुमार धबधबे"
}
