{
  "village_code": "273400050421730000",
  "village_name": "वाकरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4626,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:51:54Z",
  "surveys": [
    "1039",
    "1180",
    "1185/1",
    "1185/2",
    "1478",
    "292",
    "709"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्क्नोंद/संकीर्ण/एस आर /28/2026\nआदेश दिनांक : 10/10/2026\nआदेशाने-मा.तहसीलदारसो यांचेकडील करवीर यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्क्नोंद/संकीर्ण/एस आर /28/2026 दिनांक 10/10/2026 नुसार अर्जदार महादेव बापू पाटील रा.वाकरे यांनी वाकरे येथील गट नं.1039,1180,1185/1,1185/2,1478,292,709 बाबत फेरफार क्र.1571 ने बाळाबाई मारुती पाटील,गंगुबाई यशवंत पाटील,यांचे नाव इतर हक्कात दाखल आहे ते नाव कमी होऊन भोगवटादार सदरी नावाची नोंद होऊन मिळणेबाबत अर्ज केला होता त्यानुसार मा.तहसीलदारसो यांनी आदेश क्रमांक क्र.हक्क्नोंद/संकीर्ण/एस आर /28/2026 दिनांक 10/10/2026 रोजी पारित केला असून सदर आदेशानुसार वाकरे येथील गट नं.1039,1180,1185/1,1185/2,1478,292,709 बाबत फेरफार क्र.1571 प्रमाणे सदर 7/12 मधील खाते क्रमांक 635 या खातेमध्ये बाळाबाई मारुती पाटील ,गंगुबाई यशवंत पाटील यांचे नाव सामाईकात नोंद करणेकरिता सदर आदेश झाला असे.परंतु फेरफार 4444 दिनांक 21/11/2025 नुसार खाते क्रमांक 635 मधील खातेदार हौसाबाई बापू पाटील या मयत झालेने त्यांचे वारस म्हणून बाळाबाई मारुती पाटील व गंगुबाई यशवंत पाटील\nया सदर 4444 फेरफारने खाते क्रमांक 635 मध्ये दाखल झाल्या आहेत.म्हणून बाळाबाई मारुती पाटील व गंगुबाई यशवंत पाटील ही नावे इतर हक्कातून फक्त कमी करणेसाठी आदेश क्रमांक क्र.हक्क्नोंद/संकीर्ण/एस आर /28/2026 दिनांक 10/10/2026 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "संध्या चंद्रशेखर वाडकर"
}
