{
  "village_code": "273400050421730000",
  "village_name": "वाकरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:51:54Z",
  "surveys": [
    "106",
    "110",
    "1129",
    "1131",
    "115",
    "150",
    "153",
    "170",
    "171",
    "174",
    "284",
    "354/1",
    "354/2",
    "354/3",
    "354/4",
    "373",
    "572",
    "75",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nहक्कसोड पत्र / रिलीज डिड -\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार\nहक्कसोड पत्र लिहून देणार:- सुसाबाई उर्फ शालाबाई उर्फ सुशिला श्रीपती पाटील (खाता क्रमांक :- 3862)\nहक्कसोड लिहुन घेणार:-रघुनाथ निवृत्ती पाटील\n, हक्कसोड पत्र लिहून देणार:-किसाबाई उर्फ आनंदी वसंत पाटील (खाता क्रमांक :- 3863)\nहक्कसोड लिहुन घेणार:- रघुनाथ निवृत्ती पाटील\nहक्कसोड पत्र लिहून देणार:-हारुबाई उर्फ रंजना देवाप्पा माने (खाता क्रमांक :- 3864)\nहक्कसोड लिहुन घेणार:- रघुनाथ निवृत्ती पाटील\nवरीलप्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक जिल्हा कोल्हापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5584-2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिलेने लिहून देणार यांची नावे कमी करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "संध्या चंद्रशेखर वाडकर"
}
