{
  "village_code": "273400050421730000",
  "village_name": "वाकरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:51:54Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:शहाजी बापू पोवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री यशवंत सहकारी बँक लि यांचेकडून दिनांक 11/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1020 दिनांक 2021/10/11 व दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 3699 दिनांक 20/5/2026 रोजीचे\nदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संध्या चंद्रशेखर वाडकर"
}
