{
  "village_code": "273400050421730000",
  "village_name": "वाकरे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:51:54Z",
  "surveys": [
    "204",
    "554",
    "612"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे\nलिहून घेणार : कृष्णात भिकाजी पोवार\nगट नंबर/ सर्वे नंबर 204 वरील श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे यांचेकडून दिनांक 20/08/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nदुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 7011 दिनांक 24/10/2026 रोजीचा रजिस्टर दस्त व\nबँक यांचेकडील जावक क्रमांक 265/26 27 दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संध्या चंद्रशेखर वाडकर"
}
