{
  "village_code": "273400050421780000",
  "village_name": "वरणगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:48:36Z",
  "surveys": [
    "766"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : पानंद अतिक्रमण बोजा\nलिहून घेणार : शिवाजी बापू चौगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 766 तपशिल : पानंद अतिक्रमण दंड रु.1000/- - 1128\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार शिवाजी बापू चौगुले वगैरे यांनी प्रचलीत बाजार भावाच्या दराप्रमाणे रक्कम रु 4360 चलनाने भरली असले बाबतचे पत्र तहसीलदार करवीर यांच्याकडून प्राप्त झाले असलेने त्याच्या गटावरील पानंद अतिक्रमण बोजा कमी करण्यात येत असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा महादेव कांबळे"
}
