{
  "village_code": "273400050421780000",
  "village_name": "वरणगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:48:36Z",
  "surveys": [
    "757"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : पानंद अतिक्रमण बोजा\nलिहून घेणार : महादेव तुकाराम यादव\nयांनी पानंद अतिक्रमण दंड रु.1000/- - 1\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार यांचे नावे असणारा पानंद अतिक्रमण बोजा बाबत मा. तहसीलदार करवीर यांचे क्र.रस्ता जमीन - १/ वशी/५९२/२०२६ दि७/०१/२०२६ च्या पत्राने प्रचलीत बाजारभाव दराप्रमाणे एकून रक्कम ४५७० इतकी रक्कम चलनाने शासनजमा केली असेलेने अर्जदार यांचे हिश्या पुरता इतर हक्कातील पानंद अतिक्रमण बोजा कमी करण्यात यावा. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा महादेव कांबळे"
}
