{
  "village_code": "273400050421790000",
  "village_name": "केर्ली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:56:34Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nबोजा कमी - मौजे केर्ली येथील गट क्रमांक १८१ या मिळकतीवर तहसीलदार करवीर यांचे कडील आदेशाने फेरफार क्रमांक 3225, दिनांक 3/1/1994 ने सात बारा पत्रकी इतर हक्कात पाणंद अतिक्रमण बद्दल दंड र.रु. 1000/- , असा बोजा दाखला केला होता. सदर बोजा कमी करणे बाबत नामदेव तुकाराम फारणे यांनी मा.तहसीलदार करविर यांना अर्ज दिला व दंडाची रक्कम व्याजासह दिनांक २१/०५/२०२६ रोजी शासकीय खजाण्यात भरलेने सदर बोजा कमी करणे बाबत, मा.तहसीलदारसो करवीर यांच्याकडील पत्र क्र.रस्ता जमीन - वशी/८ /२०२६ दिनांक ०१/०६/२०२६ आलेने बोजा कमी केला असे.",
  "talathi": "सुरेश यशवंत कांबळे"
}
