{
  "village_code": "273400050421800000",
  "village_name": "निगवे दुमाला",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9686,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:07Z",
  "surveys": [
    "19",
    "20",
    "21",
    "298/अ/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संग्रामसिंह दिलीपसिंह चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संग्रामसिंह दिलीपसिंहराव चव्हाण ऐवजी संग्रामसिंह दिलीपसिंह चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/-2/एस आर/58/582/2025 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2025 मधील नोंदणी अन्वये संग्रामसिंह दिलीपसिंहराव चव्हाण ऐवजी संग्रामसिंह दिलीपसिंह चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजाराम आण्णा जाधव"
}
