{
  "village_code": "273400050421800000",
  "village_name": "निगवे दुमाला",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9687,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:07Z",
  "surveys": [
    "322/पो/1/2",
    "323/पो/1/4/2",
    "326/पो/2/5",
    "327/पो/3/6",
    "329/पो/1/3",
    "329/पो/10/48",
    "329/पो/12/13/36",
    "329/पो/13/40",
    "329/पो/15/35",
    "329/पो/2/3/5/12",
    "329/पो/2/5/7",
    "329/पो/3/4/43",
    "329/पो/6/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.संकीर्ण 2025/प्र.क्र.178/ल.1\nआदेश दिनांक : 30/04/2025\nबाजूस दाखल केले मौजे निगवे दुमाला येथील जमिनीबाबत मूळ खातेदार बाबू हरी आडसूळ यांचे जमिनीबाबत धनको दादू पारीसा कराडे यांचा र.रु.150/- अवार्ड बोजा रजिस्टर दस्त क्र.227 दि.15/09/1953 फेरफार क्र.820 अन्वये 7/12 चे इतर हक्कात नोंद आहे. सदर बोजा कमी करणेबाबत अर्जदार शरद नामदेव आडसूळ यांनी वर्दी अर्जासोबत शासन निर्णय क्र.-संकीर्ण-2025/प्रा.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 व प्रतिज्ञापत्र सादर केलेने फेरफार क्र.820 ने 7/12 चे इतर हक्कात असलेला अवार्ड बोजा कमी करणेस शासन परिपत्रकान्वये नोंद.",
  "talathi": "राजाराम आण्णा जाधव"
}
