{
  "village_code": "273400050421810000",
  "village_name": "भुयेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2572,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:07:20Z",
  "surveys": [
    "64/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक, शाखा- मुख्य शाखा,कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : विशाल मच्छिंद्र पाटील रा. भुयेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9030-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1 क्षेत्र 0.2550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल मच्छिंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजीत दत्तात्रय पाटील"
}
