{
  "village_code": "273400050421840000",
  "village_name": "शिये",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:06Z",
  "surveys": [
    "275/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक ली पेठ वडगाव\nलिहून घेणार : बन्सी नाना चौधरी\nयांनी बन्सी चौधरी यांचेवर आणासाहिब चौगुले अर्बन.को.ऑप पेठवडगाव.रुपये 500000/-बोजा नोंद.. - 7110\nदिनांक 28/11/2017 रोजी डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन को ओप बँक ली चा बन्सी नाना चौधरी यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 8120\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रिकवेन्ह्स दस्त क्र.6516/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र शांताराम पाटील"
}
