{
  "village_code": "273400050421840000",
  "village_name": "शिये",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:06Z",
  "surveys": [
    "106/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री दर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर\nलिहून घेणार : विरेंद्र शिवाजी चौगले वगैरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 106/16 तपशिल : दिनांक 12/09/2019 रोजी श्री दर्शन नागरी सह पत संस्था मर्या.कोल्हापूर चा विरेंद्र शिवाजी चौगले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. -(8579)\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील रिकन्व्हेन्सदस्त क्र.8267 - 2026 दि 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र शांताराम पाटील"
}
