{
  "village_code": "273400050421870000",
  "village_name": "वडणगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20477,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-02-23",
  "objection_until": "2026-03-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:46:12Z",
  "surveys": [
    "407/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 20/02/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/02/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मलकापूर, शाखा - शाहूपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन चंद्रमोहन घाटगे रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 980-2026 दिनांक 20/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407/2/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन चंद्रमोहन घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश रमाकांत महाडेश्वर"
}
