{
  "village_code": "273400050421870000",
  "village_name": "वडणगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:46:12Z",
  "surveys": [
    "604/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँक लि., गडहिंग्लज, शाखा वडणगे, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजिंक्य मधुकर पाटील ,राजन आनंदा पोवार रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8023-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604/2 क्षेत्र 0.1008 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य मधुकर पाटील ,राजन आनंदा पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री रेणुका ॲडव्हर्टायझिंग, प्रोप्रायटर प्राची सुधीर पोवार (खाता क्रमांक :- ) ,\nमंगल राजेंद्र पोवार (खाता क्रमांक :- ) ,\nमधुकर आनंदा पाटील (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रकाश रमाकांत महाडेश्वर"
}
