{
  "village_code": "273400050421870000",
  "village_name": "वडणगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 20884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:46:12Z",
  "surveys": [
    "458/2",
    "458/6",
    "458/7",
    "459/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : उच्च न्यायालय\nआदेश क्रमांक : द्वितीय अपील क्र.67/2016\nआदेश दिनांक : 17/09/2026\nबाजूस दाखल केले मौजे वडणगे येथील जमिनीबाबत उर्मिला दिलीपसिंह मुटकेकर यांनी दिले वर्दी अर्ज व सोबत मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र.द्वितीय अपील क्र.67/2016 दि.17/09/2026 दिलेवरून उर्मिला दिलीपसिंह मुटकेकर यांना गट क्र.458/6 मध्ये एकत्रित क्षेत्र हे.0.4500 आर नोंद करणेबाबत आदेशावरून नोंद घेतली असे. लगत मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3793/2026 दि.16/10/2026 तसेच मंडळ अधिकारी भाग निगवे दुमाला यांचेकडील क्र.स.बा.नं.432/2026 दि.27/10/2026 आलेवरून नोंद.",
  "talathi": "प्रकाश रमाकांत महाडेश्वर"
}
