{
  "village_code": "273400050421890000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:07:36Z",
  "surveys": [
    "141/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : आनंदा नाना थोरात\nलिहून घेणार : गिरीश केशव नाईक\nबाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मिळकती संदर्भात श्री गिरीश केशव नाईक यांनी अर्जदार श्री आनंद नाना थोरात यांना एक वर्ष मुदत खरेदीने कब्जेगहाण रक्कम दिलेने आनंदा नाना थोरात यांनी गिरीष केशव नाईक यांना 1 वर्ष मुदतीने गहाणखत दि.31/03/09 तसा शेरा ईतर अधिकार सदरी दाखल करण्यात आला होता सबब सदरची रक्कम पुर्णफेड झाल्याने दस्त क्रमांक 3030/2011 दि 21/06/11 नुसार गिरीश नाईक यांनी आनंदा नाना थोरात यांना रिकनव्हेन्स दस्त करून दिला आहे तसेच मा तहसीलदार यांजकडील पत्र क्र क्र हक्कनोंद/वशी/2371/2026 दि 20/09/2026 नुसार सातबारात ईतर अधिकार सदरी दाखल करण्यात असलेला शेरा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "श्रीकांत बा कदम"
}
