{
  "village_code": "273400050421910000",
  "village_name": "वळीवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17086,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:24Z",
  "surveys": [
    "183/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय होम फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा. बागल चौक, राजाराम रोड, राजारामपुरी\nगहाणखत लिहुन देणार : पुरषोत्तम मुरलीधर निरांकरी रा. वळीवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6683-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21138320.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/3 क्षेत्र 0.0377 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरषोत्तम मुरलीधर निरांकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21138320.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवर्षा पुरुषोत्तम निरंकारी -सह-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nमुरलीधर जियालदास निरंकारी - सह-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nईश्वरीबाई मुरलीधर निरंकारी -सह-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सचिन शामराव कुंभार"
}
