{
  "village_code": "273400050421910000",
  "village_name": "वळीवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:24Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा- कावळा नाका कोल्हापूर\nलिहून घेणार : रोहिणी उमेश निगडे,उमेश विलास उऱफ विश्वास निगडे , विमल विलास उऱफ विश्वास निगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 181 तपशिल : प्रमाणे रोहिणी उमेश निगडे ,उमेश विलास उऱफ विश्वास निगडे , विमल विलास उऱफ विश्वास निगडे\nयानी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा- कावळा नाका, कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15161\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक करवीर ४ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक १७३६/२०२६ दिनांक- १०/०३/२०२६ व बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक- २८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन शामराव कुंभार"
}
